चंद्रपूरमध्ये मनसेचा भगवा फडकला, दाताला ग्रामपंचायतीवर मनसेचं वर्चस्व

0
361

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले असून यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून, राष्ट्रवादी 2 नंबरचा पक्ष ठरला आहे. मात्र चंद्रपूरमध्ये आता मनसेचा झेंडा फडकला आहे.

हे ही वाचा : अमोल कोल्हेंनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

चंद्रपूर शहरानजीक असलेल्या व अति प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘दाताला ग्रामपंचायत’ वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला आहे. सरपंच पदी सौ. सुनीता देशकर तर सदस्यपदी
सौ. छाया अनुप डांगे, श्री. बंडू मत्ते, श्रीमती विजयालक्ष्मी नायर, श्री. मधुकर हिवरकर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

निवडणुकांपूर्वीच अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

खुजगाव ग्रामपंचायत निडणुकीमधे “शिट्टी” वाजण्याची दाट शक्यता…

हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here