“मनसेचं मिशन विदर्भ; अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार”

0
820

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून मनसेत पक्षप्रवेशाचा धडाकाच सुरू झाला आहे. यानंतर मनसेनं आता विदर्भासाठी मोहिम सूरू केली आहे.

हे ही वाचा : पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्राला टोला

अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती मनसेचे उपाध्यक्ष व अकोला संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर यांनी दिली.

दरम्यान, अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी मनसेनं सुरू केली आहे. अकोला महानगराच्या विकासासाठी ब्ल्यूप्रिंट सादर करणार आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

राणेंच्या बालेकिल्यात शिवसेनेचं वर्चस्व; सिंधुदुर्गमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

“पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणावर भाजपचेच वर्चस्व राहणार, काँग्रेसने भ्रमात राहू नये”

“एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here