आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर केले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मनसेचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी मनसेने जय्यत तयारी केली असून बीड जिल्हा परिषदेत मनसेनं विजयी सुरूवात केली आहे.
हे ही वाचा : स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात; कंगणाच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा टोला
बीड जिल्ह्यातील नांदूरघाट जिल्हा परिषद गटात मनसेनं विजयी सुरूवात केली आहे. केज तालुक्यातील शिरूरघाटचे मनसेचे शाखा अध्यक्ष विक्रम बाप्पा सांगळे यांची शिरूरघाट ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, सांगळे यांच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील आपण शिवसेनेचं बोट धरून मोठं झालात हे विसरू नका; शंभूराज देसाईंचा इशारा
“अभिनेत्री कंगणा रणाैत पुन्हा मुंबई हायकोर्टात, आता नवा गुन्हा रद्द करण्याची मागणी”
मी पंतप्रधानांसारखा नापास नाही, माझं मार्कशीट पाहू शकता; काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला