Home महाराष्ट्र “मनसेत पक्षप्रवेशाचं जोरदार वादळ; शेकडो नागरिकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“मनसेत पक्षप्रवेशाचं जोरदार वादळ; शेकडो नागरिकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

भाईंदर पश्चिम पाली येथील शेकडो स्थानिक नागरिकांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला. मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत या नागरिकांनी मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

हे ही वाचा : “जळगावात शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, यावेळी मिरा भाईंदर शहर अध्यक्ष श्री.हेमंत सावंत,महिला सेना उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली ताई येरुणकर,तसेच मनसे पदाधिकारी कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना-भाजपचे भांडण मिटवून मी त्यांना एकत्र आणणार- रामदास आठवले

“काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण…”; हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक दाखल”