मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

0
437

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

संभाजीनगर येथील अनेक तरूणांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या तरूणांनी मनसेत पक्ष प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेचा वर्धापन सोहळा यावेळी पहिल्यांदाच मुंबईबाहेर, ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा वर्धापन सोहळा”

भाजपसोबत पुन्हा युती होणार का; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

किरीट सोमय्या भावा, माझे गाळे मला परत कर; किशोरी पेडणेकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here