“मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याचा टीझर व्हायरल, बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब काॅपी”

0
1623

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येणाऱ्या गुढी पाडव्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता आगामी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाची सर्वांनाच धमाकेदार भाषणाची प्रतिक्षा लागली आहे.

वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात बोलताना, राज यांनी, हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थवर असे संकेत राज यांनी दिले होते. त्यामुळ राज यांच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा : ‘या’ निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी, सभापतीपद भाजपकडे

गुढी पाढव्याच्या भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातला राज ठाकरेंचा बाईट लावण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात, आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला, असा आवाज त्याला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा आवाजही देण्यात आला आहे.

दरम्यान,  हा टिझर रिलीज झाल्यापासून हा टीढर लाखो लोकांनी पाहिला आहे. यावर कमेंट आणि लाईक्सचाही पाऊस पडतोय.

महत्वाच्या घडामोडी –

कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच; UPA अध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटलांचा टोला

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमिताभ-जया-रेखा यांच्या प्रेमाचा त्रिकोण”

“शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here