“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”

0
430

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : “ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह; लग्नसोहळ्यानंतर 4 दिवसात पाॅझिटिव्ह”

चांदगाव येथील अनेक युवकांनी मनसेचा भगवा हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील मोठ्या प्रमाणात युवकांनी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी मनसेची नवीन शाखा गठीत करण्यात आली. यावेळी मनसेचे अनेक नेते उपस्थित  होते.

महत्वाच्या घडामोडी – 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं काैतुक, म्हणाले…

“अमूल डेअरीवर मनसेचा धडाका; अमूल डेअरी कामगारांना मनसे नेते अविनाश जाधवांनी दिला न्याय”

शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here