एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्याचं ते ट्विट चर्चेत; म्हणाले, मुख्यमंत्री राज ठाकरे…

0
468

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.

जवळपास दोघांमध्ये 20 मिनीटे दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोचं कॅप्शन लक्ष वेधणारं आहे.

हे ही वाचा : भाजपकडून काँग्रेसला मोठं खिंडार; ‘या’ नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

या फोटोमध्ये राज ठाकरे ज्या खुर्चीवर बसलेले आहेत, तिथे त्यांच्या पाठीमागेच मुख्यमंत्री असं लिहिलेली पाटी आहे. हाच फोटो ट्विट करत मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणून पाहायला संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल’., असं कॅप्शन त्यांनी या ट्विटमध्ये केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

… मग कळेल कोन आहे की मशाल; नितेश राणेंच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here