मनसेत प्रवेशाचा धडाका; चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा मनसेत प्रवेश

0
611

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेत प्रवेशाचा धडाका सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नगरसेवक सचिन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य नागरिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच आव्हान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गेल्या अनेक दिवसांपासून मनसेत इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्ष मजबुतीसाठी स्वतः मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेने

दरम्यान, 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे मेळावे पुढे ढकलण्यात आले होते. आता राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

 महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला; देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांचं ट्विट; चर्चेला उधाण

शिवसेनेचा भाजपला मोठा दणका; भाजपात गेलेले ‘ते’ 10 नगरसेवक ठरले अपात्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here