“औरंगाबादमध्ये मनसेची जोरदार मोर्चेबांधणी, शहरात दोन नव्या शाखांची स्थापना”

0
613

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सूरूवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या कार्यकारिणीत बदल केल्यानंतर पदाधिकाऱ्यांमधील मतभेद अधिक स्पष्ट दिसून येत होते. मात्र नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमार्फतही पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीचे काम वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात मनसेच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आलं.

हे ही वाचा : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

वार्ड क्रमांक 19 प्रगती कॉलनी व वार्ड क्रमांक 49 घाटी-भडकल गेट या दोन ठिकाणी मनसेच्या नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आलं. हे उद्घाटन राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाअध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी – 

…त्यामुळे शिवसेनेला सोबत घेणार नाही- देवेंद्र फडणवीस

गोव्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार का?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here