नव्या वर्षी मनसेचा धमाका; नागपूरमध्ये अनेक युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा

0
1069

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर येथील कळमना परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ सांभारे उमेशभाऊ भस्मे यांच्यासह अनेक तरुणांनी प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे शहर अध्यक्ष श्री अजय ढोके व श्री विशाल बडगे प्रामुख्याने उपस्थित होते.

महानगर पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत, अधिक जोमाने काम करा, जनतेचा आशीर्वाद नक्की मिळेल, असा सल्ला देत प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी उपस्थित पदाधिकारी आणि पक्ष प्रवेश घेणाऱ्या नवोदित सभासदांना मनसेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट; महापालिका हद्दीतील 500 चाै. फुटापर्यंतच्या मालमत्ता कर केला रद्द”

दरम्यान, सर्वश्री सुरेश वर्मा, संतोष पटले, अरुण पटले, सोहम चौधरी, अखिलेश तिवारी, भरत वाढपाल्लीवर, गोपाळराव मते, दीपक कांबळे, शेखर नंदनकर, कपिल पडोळे, वैभव कावळे, विनीत येवले, पीयूष मुळे, मनीष सेन, नरेश कटरे, पवन हिंगणेकर, प्रदीप बडगे, अमरचंद बल्लारे, जनार्दन गवते, अमित ठाकूर, तेजवान तिवारी, अनिल कावळे, सुनील कावळे, निखिल पडोळे, सुनील येवले, अजय सूर्यवंशी, चिकू बोकडे, यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारलं.

महत्वाच्या घडामोडी – 

मागील 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की, आम्ही वर्ल्डकप जिंकू; मलिकांचा राणेंना टोला

नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचंय- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here