“मनसे दणका; राज ठाकरेंचा आदेश आणि IPL च्या बसेसवर खळखट्याक”

0
534

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतुक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला.

आयपीएल सामन्याच्या सरावासाठी आलेल्या संघातील खेळाडूंची हाॅटेल ते स्टेडियम ने-आण करण्यासाठी बसची व्यवस्था असते. अनेकदा इशारा देऊनही मुंबईतील मराठी वाहतूक व्यावसायिकांना हे काम देण्यात आलेलं नाही, असा आरोप मनसेनं केला. त्यामुळे वाहुतक सेनेच्या खेळाडूंसाठी आलेली बस मनसेनं फोडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

हे ही वाचा : नितेश राणेंच्या ‘या’ निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणा देत बसवर ‘मनसे दणका’ असे स्टिकर्स चिकटवत लाकडी दांडक्याने प्रशांत गांधी यांनी बसच्या काचा फोडल्या.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार-संजय राऊतांमध्ये बंद दाराआड चर्चा; राजकिय गोटात खळबळ, तर चर्चेचा विषय गुलदस्त्यात

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; रामदास आठवलेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मोठी बातमी! बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here