अजित पवारांसोबत झालेली भेट ही…; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

0
164

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाली. शरद पवार यांचे चुलत बंधु प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार आले एकत्र; पुण्यात झाली भेट

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो” अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन; राज ठाकरे घेणार विदर्भात सभा

शरद पवारांना मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here