Home पुणे मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना...

मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यातील मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी आज शिवतीर्थावर निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणत ही नाराजी दूर केली, अशी माहिती स्वत: निलेश माझिरे यांनी दिली.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगणं म्हणजे…; मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर फडणवीसांचा पलटवार

निलेश माझिरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना समजूत काढण्यात यश आलं असून त्यांना आता माथाडी कामगार सेनेचं जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलं आहे.

दरम्यान, जिल्हाध्यक्षपदाला स्थानिक नेते विरोध करत असल्याने निलेश माझिरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या घडामोडी –

मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना, कळलं देखील नाही की…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

…तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही?; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…