मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यामध्ये आंदोलन

0
174

पुणे : मराठा क्रांती मोर्चा आज पुण्यामध्ये राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. आणि त्यानुसार आता पुण्यामधून राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्यासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकारी जमा झालेले आहेत. तसेच शिवसेना, भाजप आणि काॅंग्रेसच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे स्वारगेटच्या समोर आंदालन सुरू झालेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चाकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर…; रावसाहेब दानवेंचा टोला

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन- पंकजा मुंडे

आम्ही वैयक्तिक शत्रू नाही; फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती- संजय राऊत

शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक; कोलकाता नाईट रायडर्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here