शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

0
291

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना, शिंदे गट- भाजपबद्दल एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

या सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे शिंदे गट व भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : खोक्यांवरून आता रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले, ज्यांनी घेतलेत खोके, त्यांचे…

दरम्यान, महाराष्ट्रातील प्रकल्प ज्याप्रमाणे गुजरातला जात आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचा डोळा मुंबईवर आहे. उद्या हे मुंबई देखील गुजरातला देतील, असा आरोपही नाना पटोलेंनी यावेळी केला. तसेच फडणवीस सरकार महाराष्ट्राला उध्वस्त करत आहेत., अशी टीकाही नाना पटोलेंनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

“मोठी बातमी! शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड; ब्रीच कँडी रूग्णालयात होणार दाखल”

महायुतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here