भाजपचे अनेक निष्ठावंत आमच्या संपर्कात; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

0
975

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील महामुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

माझ्या मनात पाप नव्हतं. मी तुम्हांला बोलवत होतो की, माझ्यासमोर येऊन बसा, बोला, मात्र शिंदे गटाने तसे केले नाही., असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. तसेच यावेळी बोलताना, उद्धव ठाकरेंनी एक मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा : नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात ; शिवसेनेची टीका

भाजप पक्षातील अनेक जुने जाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. मात्र भाजपचे ते निष्ठावान नेते शिवसेनेत येणार, असा पोकळ दावा मी करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करत आहेत, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं; शिंदे गटात सामील झालेल्या ‘या’ खासदारांचं वक्तव्य

उद्धव ठाकरे आजही शिवसेनापक्षप्रमुख, यापुढेही कायम राहतील; शिंदे गटातील ‘या’ खासदाराचं विधान

‘या’ कारणासाठी महादेव जानकर करणार दिल्लीत आंदोलन; पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here