मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक जण टीका करत आहेत, पण…; जितेंद्र जोशीने केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक

0
204

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करंण सोपं आहे. पण ठाकरे सरकार येऊन किती दिवस झाले?,असा सवाल करत जितेंद्र जोशी अभिनेता जितेंद्र जोशी याने मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांचं प्रशासन जे काही काम करतायेत, त्यावर अनेक जण टीका करत आहेत. मात्र ठाकरे सरकार येऊन किती दिवस झाले? टीका करणं सोपं आहे. पण आज करोनाच्या संकटकाळात त्यांच्या जागी इतर कोणीही त्या खुर्चीवर असतं तरी डोक्याला हात लावला असता, असं जितेंद्र म्हणाला.

दरम्यान, जितेंद्र जोशीने नुकतच ‘लोकसत्ता’ला मुलाखत दिली. यावेळी बोलत असताना त्याने राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थितीवर जितेंद्र जोशीने भाष्य केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“विराटच्या ‘त्या’ कृत्याचा प्रत्येक भारतीयाला वाटला होता अभिमान”

“पोलिसांसाठी आनंदाची बातमी; ४८ तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही”

“मुख्यमंत्री केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच?;” भाजप आमदाराचा टोला

कोल्हापुरात शिवसेना, व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here