“महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्सला गुडबाय?”

0
250

मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी IPL 2021 च्या चाैदाव्या हंगामाच्या सुरूवातीलाच धोनी यंदा शेवटचं IPL खेळणार अशा चर्चा सुरू झाल्या. यावर टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी खुलासा केला.

जगातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं जातं. आयपीएल असो की टीम इंडियाचं कर्णधारपद धोनीनं ते उत्तमरित्या पार पाडलं. धोनी लवकरच चेन्नई सुपर किंग्स सोडणार असल्याचं आकाश चोप्रांनी सांगितलं.

दरम्यान, CSK कायमच धोनीला आपल्यासोबत ठेवण्यासाठी तयार आहे. तसेच आज वाट्टेल तितके पैसे धोनीसाठी मोजायची तयारी CSK ने केली आहे. पण जर तुम्ही धोनीला विचाराल तर, तो मला सांगेल की, आता तुम्ही मला संघात का ठेवत आहात?. पुढील 3 वर्ष तो संघाबरोबर राहणार नाही, असा दावा आकाश चोप्रांनी यावेळी केला. ते त्यांच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“नष्ट झालेल्या घरांसाठी दीड लाख, झोपडपट्ट्यांसाठी 15 हजार; ताैत्के चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत जाहीर”

महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; नितेश राणेंचा हल्लाबोल

1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here