Home महाराष्ट्र 1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. रूग्णसंख्येत काही प्रमाणात घटही झाली. मात्र तरीही रूग्णसंख्या जास्त असल्याचं दिसून येतंय. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज झाली. लाॅकडाऊनसंदर्भात काही महत्तवपूर्ण निर्देश या बैठकीत देण्यात आले.

1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठवणार, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. लाॅकडाऊन एकदम उठवणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, असंही उद्धल ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही”

“जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…”

सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील