“महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवाला बलात्काराच्या धमक्या”

0
163

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सची यंदाच्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी चालू आहे. यावरून संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर सोशल मिडियावर टीका होत आहे. पण कोलकाता विरूद्धच्या सामन्यानंतर काही नेटकऱ्यांनी धोनीची मुलगी जीवाला रेपच्या धमक्या दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इन्स्टाग्रामवर या कमेंटचे स्क्रीनशाॅट व्हायरल होत आहे. या कमेंटमुळे धोनीचे चाहते व्यथित झाले असून त्यांनी इन्स्टाग्रामवर धमक्या देणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, तसेच या स्क्रीनशाॅटच्या अधिकृततेबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थान राॅयल्सवर 46 धावांनी मात

एकनाथ खडसे भाजपतून जाणे महत्त्वाचे, मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंद- गुलाबराव पाटील

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारची घोषणा

राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार?- विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here