दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे, ना कधी झुकणार; शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे, गरजल्या

0
428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. मात्र अशातच आता शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमाताई अंधारे यांनी आज शिवबंधन हाती बांधलं. या पक्षप्रवेशानंतर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे ही वाचा : खरी शिवसेना कुणाची?; शिंदेंची की ठाकरेंची?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

महाराष्ट्रातील समविचारी भावांनो आणि बहिणींनो संविधानिक लोकशाहीची चौकट आपल्या जगण्याचा मुलाधार आहे. ही चौकट उध्वस्त करण्याचा पाशवी खेळ भाजपा खेळत आहे. पण दिल्लीच्या तक्ता समोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे ना झुकणार आहे. , असं सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ महिला खासदाराच्या घटस्फोटित पतीने हाती बांधलं शिवबंधन

“मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची बहीण उद्धव ठाकरेंसोबत; दिले ‘हे’ मोठे संकेत”

संभाजीनगर नामकरण वाद हायकोर्टात; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here