‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही; चित्रा वाघ अबु आझमींवर कडाडल्या

0
263

मुंबई : महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी केलं होतं. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे *मालक* समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ?असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी अबु आझमींना खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘भाजप बोलेल का यावर थोडं?’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

Twitter मध्ये आलं Voice DM फिचर; जाणून घ्या काय आहे हे फिचर

शिवजयंती साजरी होणारच! शिवसेना भवनसमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

“मोठी बातमी! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here