किराणा दुकानात आला दारूचा माल…; रामदास आठवलेंनी काव्यमय शब्दात उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

0
385

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा खास शैलीत म्हणजेच काव्यमय शब्दात ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

किराणा दुकानात आला दारुचा माल, आता लोकांचे होणार हाल… अशा काव्यमय शब्दात रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या वाईन विकण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.

हे ही वाचा : मोदी सरकारने देशद्रोह केला; पेगासस साॅप्टवेअर खुलासा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल

दरम्यान, राजभवनात आज पर्यावरण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यांनी पर्यावरण क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी रामदास आठवले उपस्थित होते. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आठवले यांनी काव्यमय शब्दात सरकारची खिल्ली उडवली.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचा भाजपला धक्का, नंदूरबारमधील ‘या’ नेत्यानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, दिव्यातील ‘या’ मोठ्या नेत्यानं कूटूंबासह हाती बांधलं शिवबंधन

“मनसेत सुसाट इनकमिंग; नांदेडमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here