राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार- निलेश राणे

0
209

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये शेती वाचवा आंदोलन केलं आहे. आंदोलनात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब! असं ट्विट करत निलेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांच्या प्रचारासाठी फडणवीस बिहारला जाणार का?- अनिल देशमुख

पुण्याच्या नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांवर धडकून 3-4 जणांचा जागीच मृत्यू

खोदा पहाड, निकला चुहां; सुशांतसिंह प्रकरणावरून गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ (बबड्याची आई) यांची कोरोनावर मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here