“मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र”

0
149

मुंबई : मुंबईत क्रिकेटच्या सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही मागणी केली आहे.

विविध भागातून अनेक खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेटचा सराव  करतात. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक तरुण खेळाडू सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम होत आहे. आपले करिअर वाया जाईल या भीतीने अनेक खेळाडू चिंताग्रस्त आहेत.

दरम्यान, या मानसिक कोंडीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रिकेटच्या सरावाची परवानगी द्यावी, असे संघटनेने या पत्रात म्हटले आहे. अनेक तरुण खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून संघटनेने हा पुढाकार घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

प्रिया बेर्डेंवर राष्ट्रवादीच्या ‘या’ विभागाची जबाबदारी!

‘या’ कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने”

‘राजकारणातली नवी आणीबाणी; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here