अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीये- प्रवीण दरेकर

0
537

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “परभणीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी हाती बांधलं घड्याळ”

मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. तसेच अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, असा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी यावेळी केला.

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा सवाल करत याची चौकशी झाली पाहिजे, असं दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांसोबत; मात्र आत्महत्या न करण्याची ठेवली अट”

खासदार अमोल कोल्हे शिवसेनेत परतणार?; राजकीय चर्चेला उधाण

विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘या’ नेत्याचं नाव फायनल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here