मुंबई : मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्या प्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले त्याप्रमाणेच यापुढेही हा न्याय हक्काचा लढा सामुहिकपणे लढू. यासाठी राज्य शासन म्हणून जे काही करण्याची आवश्यकता आहे, ते सर्व केले जाईल, त्यात कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली., त्यात ते बोलत होते.
दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गत नेते प्रत्यक्ष उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“खुशखबर! पेट्रोल-डिझेलसह आता LPG सिलेंडर स्वस्त होणार”
“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे काय महाराष्ट्रावर उपकार केले नाही”
“कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषीला कठोर शिक्षा देऊ”
“विरोधी पक्षांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलंय, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी”