कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
191

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत., असं ट्विट करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांचं ट्विट

माझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये; पंकजा मुंडेंचा टोला

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अडकली लग्नबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हयरल

“मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here