“लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूया”

0
268

मुंबई : लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूयात, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

कोरोनामुळे होत असलेल्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी पंतप्रधानांनी आज रात्री 12 वाजेपासून 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचे जाहीर केलं आहे. अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहतील. लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूयात, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाउन; पंतप्रधानांची मोठी घोषणा

एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक- नरेंद्र मोदी

“लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here