बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या

0
490

मुंबई : साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. यावरून मनसेच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सरकारला बलात्कार करणाऱ्यावर कारवाई करता येत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करू, इथं न्याय होणारच, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना 10 सप्टेंबरला उघडकीस आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली; बावनकुळेंचा घणाघात

प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा…; रुपाली चाकणकरांचा इशारा

‘सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का?’; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत, आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here