“सांगलीत उद्या कृष्णा नदीची पाणी पातळी 25 ते 27 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”

0
424

सांगली : सांगलीत उद्या मंगळवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोयना धरणातून आज 40 हजार पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्यामुळे सांगलीत उद्या मंगळवारी कृष्णा नदीची पाणी पातळी 25 ते 27 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

उत्तरप्रदेश निवडणूकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार

2 ऑक्टोबरपासून अनिल परबांचे बेकायदेशीर कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार; किरीट सोमय्यांचा दावा

“ठाकरे सरकार पडत नसल्याने चंद्रकांत पाटील अशी विधाने करतायेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here