“कोल्हापूरकरांनी पुन्हा म्हटलं, आमचं ठरलंय, सोमय्यांना एन्ट्री देणार नाहीच”

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूरला जाण्याची घोषणा केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने सोमय्यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला आहे.

मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला आहे.

दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

हसन मुश्रीफांची चिंता पुन्हा वाढण्याची शक्यता; ‘या’ तारखेला किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार

भाजपचा शिवसेनेला अणखी एक धक्का; मुंबईत अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

“…म्हणून कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारलं”

‘हे तर अपरिपक्वतेचं लक्षण’; मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here