मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणाले…

0
349

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन खड्डे का पडले याचा जाब विचारत अधिकाऱ्यांची शाळा घेतली. हे सगळं माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झालं, आणि ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. आता या क्लिपवरुन निलेश राणेंनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे.

आम्ही मराठी सिनेसृष्टीत हा व्हिडीओ पाठवणार आहोत, जेणेकरून 2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड हा आमच्या महापौर मॅडम ना मिळालाच पाहिजे. इतकी सहज एक्टिंग करणे अशक्य आहे, दिग्गज कलाकारांना सुद्धा अशी एक्टिंग जमणार नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा”

“नाशिक हादरलं! ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार, सराईत गुन्हेगाराकडून चाकूच्या धाकाने अत्याचार”

भाजप-मनसेमध्ये ‘फॉर्म्युला ठरला; पालघर जि.प पोटनिवडणुकांसाठी आखली ‘ही’ रणनीती

“काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here