Home क्रीडा काश्मीर आमचं आहे, होतं आणि आमचंच राहणार; आफ्रिदीला शिखर धवनचं सडेतोड उत्तर

काश्मीर आमचं आहे, होतं आणि आमचंच राहणार; आफ्रिदीला शिखर धवनचं सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरच्या मुद्दयावरून भारतीय अर्थव्यवस्था आणि पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर टीका करत मोदी हे धर्माचे राजकारण करतात, असा आरोप केला होता. यावर भारताचा ओपनर शिखर धवनने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. यावेळी देखील तुम्हाला काश्मीरची पडलेली आहे. काश्मीर आमचं आहे, आमचं होतं आणि आमचंच राहणार. हवं तर 22 कोटी घेऊन या, आमचा एक सव्वा लाखाच्या बरोबरीचा आहे. बाकी तुम्ही मोजून घ्या, असं शिखर धवन म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी-

लोकांमध्ये जाण्याची जी माझी सवय होती त्याचे परिणाम मला भोगावे लागले- जितेंद्र आव्हाड

हे सरकार आघाडीचं आहे की वाधवान सरकार?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

…अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ; हरभजन सिंगचा शाहिद आफ्रिदीला इशारा

लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?