आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे.
भाजपच्या या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राजभवनात आपला राजीनामा राज्यापालांकडे सुपू्र्द केला.
ही बातमी पण वाचा : कर्नाटकात भाजपचं गणित कुठं चुकलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण, म्हणाले…
दरम्यान, काँग्रेसने रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता राज्यातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असं समजतं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“सांगलीतील दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस, लिंबूंच्या आकाराच्या गारा कोसळल्या”
कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
सुर्यकूमार यादवच्या तुफान शतकी खेळीनंतर, विराट कोहलीची खास मराठीत पोस्ट, म्हणाला…