Home महाराष्ट्र “सांगलीतील दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस, लिंबूंच्या आकाराच्या गारा कोसळल्या”

“सांगलीतील दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस, लिंबूंच्या आकाराच्या गारा कोसळल्या”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील आज अलकूड, हरोली, खरशिंग या दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात अर्धा तास गारपीट झाली. भरुन आलेल्या आभाळाच्या लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्या.

गेल्या दोन दिवसापासून हवेतील तापमान 39 अंशावर पोहचलं आहे. आज दुपारनंतर पुर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह ढगांची गर्दी आकाशात झाली. त्यानंतर सायंकाळी जोरदार गारांचा मारा करीत दंडोबा डोंगराच्या पूर्व बाजूसह भोसे भागात पाऊस झाला.

ही बातमी पण वाचा : भाजपाचा दारूण पराभव, कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर

दरम्यान, गारांचा मारा चुकवण्यासाठी दुचाकी वाहक उड्डाण पूलाखाली आसऱ्यासाठी थांबले होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

सुर्यकूमार यादवच्या तुफान शतकी खेळीनंतर, विराट कोहलीची खास मराठीत पोस्ट, म्हणाला…

“शिवसेनेचा ताबा उद्धव ठाकरेंना मिळणार?; सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाचा शिंदे गटाला धक्का मिळणार?”

सत्तासंघर्षाच्या निकालावर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…