जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा – देवेंद्र फडणवीस

0
171

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसात त्यांनी अन्नच काय पाणीही घेतलं नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा, म्हणाले…

आरक्षणाबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर आहे. तरीही जरांगे पाटलांबरोबर असणाऱ्यांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट म्हणाले, ठाकरेंनी, पवारांकडे 2 माणसं पाठवली अन्…”

“आमचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे”

ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्याच्याबद्दल…; शरद पवारांची बावनकुळेंवर बोचरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here