मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरभर बॅनरबाजी

0
370

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून वातावरणनिर्मिती केली जात आहे.

हे ही वाचा : “…अन् त्याने प्रियसीचे जुने फोटो व्हॉट्सअपला ठेवून केली बदनामी”

मनसेच्या या बॅनरवर जय श्रीरामचा नारा दिला आहे. तसंच राज ठाकरे यांना श्रीरामाची मूर्ती भेट देतानाचा फोटोदेखील लावण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार का, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरातील मुस्लिम बहुल भागात मनसेने हे बॅनर्स लावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

तुम्ही हिंदू आहात तर…; चंद्रकांत पाटलांचं राहुल गांधींना आव्हान

“तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार तृणमूलमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here