“एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं”

0
203

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला. यावर माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

स्वतःच्या नात्वाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून? असा सवाल निलेश राणेंना शरद पवारांना केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारे निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“रशियानंतर आता ‘या’ देशानं बनवली कोरोना लस; लवकरच होणार घोषणा”

“पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट”

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार; पुण्यामध्ये मनसे आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here