“अखेर ठरलं! जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडं, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडं”

0
1133

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता अखेर संपली आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा मनसेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांना मिळालं असून उपाध्यक्षपद शिवसेना नेते श्याम सोनवण यांना मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. आज जिल्हा बँकेत पहिल्या तीन वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून श्याम सोनवणे यांची निवड केलीय.

महत्वाच्या घडामोडी –

“कर्नाटकमध्ये 2 ओम्रिकाॅन विषाणूचे रूग्ण सापडले; रूग्णाच्या संपर्कातील 5 जण पाॅझिटिव्ह”

विरोधकांचं नेतृत्व करणं हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही- प्रशांत किशोर

मतांसाठी शिवसेनेची हिंदुत्वविरोधी पक्षांना साथ; देवेंद्र फडणवीसांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here