डान्स करताना अभिनेत्री उर्वशी राैतेलासोबत नको ते घडलं; पहा व्हिडिओ

0
197

मुंबई : आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

हनी सिंगच्या ‘लव डोस’ या प्रसिद्ध अलबम साँगनंतर उर्वशी आणि हनी लवकरच ‘लव डोस’ या गाण्याचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. या गाण्याची घोषणा करण्यासाठी उर्वशीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये उर्वशी रौटेला डान्स करत असल्याचं दिसतंय. मात्र डान्स करताना अचानक तीचा ड्रेस खाली घसरतो. यानंतर लोकांचं लक्ष याकडे न जाण्यासाठी हनी सिंग जोरात नाचू लागतो आणि लोकांच लक्ष त्याच्याकडे वेधून घेतो. हा व्हीडिओ स्वतः उर्वशीने तीच्या इंस्टावर शेअर केला असून खुद ही फिसल गया, क्या करु?, असं कॅप्शन या व्हिडीओला तिनं दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; पहा काय सुरू, काय बंद?

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे- वरुण सरदेसाई

अनिल देशमुख गृहमंत्रीपदी कायम राहणार?; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here