Home महाराष्ट्र महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार

मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच..पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत ..भयभीत आहेत., असं ट्विट करत आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा सवालही शेलारांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

2 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण; आता सलमान खानचा अहवाल आला समोर…

“भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडीलांचे निधन”

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे पलटूराम सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला

ठाकरे सरकारने 3 दिवसात वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू- अतुल भातखळकर