मुंबई : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. अशातच एका टँकरमधून लोक उतरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अभिनेता रितेश देशमुख यांने संताप व्यक्त केला आहे.
‘हे काय चाललं आहे? देशातच लोकांची तस्करी सुरू आहे का? असा सवाल करत रितेश देशमुखने संताप व्यकत केला.
What’s going on!!!!! People are being smuggled within India???? pic.twitter.com/MRPXB3TlJL
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 26, 2020
दरम्यान, दिवसेंदिवस करोनाग्रस्त रुग्णांची वाढत आहे. देशातील संख्या 600 च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रातील आकडा 124 वर पोहोचला आहे.
महत्वाच्या घडामोडी
कोरोना’च्या संकटामुळे नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“आईशपथ संजय राऊत यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”
…म्हणजे रक्ताचा तुटवडा कमी होईल; चित्रा वाघ यांनी केली मुख्यमंत्र्यांना विंनती
गुढीपाडव्या मुहर्तावर रामदास आठवलेंची नवी कविता; आज आहे गुढीपाडवा, कोरोनाला आडवा, आणि ….