“भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडीलांचे निधन”

0
205

आॅस्ट्रेलिया दाैऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडिलांचे मोहम्मद घोसे यांचे आज फुप्फुसातील आजारामुळे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते.

सिडनी येथे राष्ट्रीय संघासह प्रशिक्षण घेत असलेल्या 26 वर्षीय सिराजला सराव सत्रातून परतल्यानंतर ही बातमी समजली.

महत्वाच्या घडामोडी-

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे पलटूराम सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला

ठाकरे सरकारने 3 दिवसात वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू- अतुल भातखळकर

एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

…तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय?; निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here