मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशु पांड्या यांचं आज शनिवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.
बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
दरम्यान, बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत., असं शिशिर हटंगडी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, अथवा शंभर काय मोदींना काहीच फरक पडत नाही”
धनंजय मुंडे यांनी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ घेतले आहेत; रेणू शर्माचा मोठा खुलासा
उत्तर प्रदेश हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 महिने रूममध्ये कोंडून अत्याचार