“भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले”

0
189

वाॅशिंग्टन : भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले, असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर निशाणा साधाला आहे.

निवडणूकीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जोई बायडन यांनी विचारलेल्या प्रश्नाला डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसपासून झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा भारताने लपवले आहेत, असं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, जोई बायडन जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते, तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत पावले असते, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…; निलेश राणेंची शरद पवारांवर बोचरी टीका

“धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या”

“उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा- प्रियांका गांधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here