माउंट माउंगानुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत भारताने इतिहास रचला आहे.
भारतीय संघानं टी-20 मालिका याआधीच जिंकली होती. त्यामुळं भारताचं पारडं जड मानलं जातं होतं. भारताने टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय़ घेतला.
विराट कोहलीला आज विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण रोहितही दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आणि केएल राहुलने ही जबाबदारी पार पाडली.
टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमवत 163 धावा केल्या. या धावांचा पाटलाग करताना न्यूझीलंडची टीम 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत 156 रन करु शकली.
महत्वाच्या घडामोडी-
“गांधीजींच्या नावाने छाती ठोकणारे पवार कोंबडी, मासे खाऊन गांधीजींची पुण्यतिथी साजरी करतात”
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या कर निधीवर अजित पवार नाराज, म्हणतात…
‘या’ कारणासाठी मी कोणत्याही थराला जायाचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे
“विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच मी दिल्लीच्या प्रचाराला आले”