सांगली : कालपासून सांगली शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.
कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा 33000 क्यूसेक्स विसर्ग सुरु असल्याने सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे.
दरम्यान, कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पोलिसाला मारणे पडले महागात; मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा
हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर
“अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी”
बॉलिवूडला संपवण्याचे, इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे