“काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजप कोणत्या बिळात लपलात?”

0
397

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वाढत्या इंधन दरवाढीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात…

काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत., असा घणाघात संजय राऊतांनी केला.

दरम्यान, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भाजपाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे? असा सवाल सामनातून केंद्र सरकारला केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; ‘या’ दिवशी मुंबईत होणार मेळावा

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदींचं अस्तित्व कधीच संपलं असतं- भास्कर जाधव

“भोरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, 50 कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here